^
पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र
नमस्कार व धन्यवाद
पौलाचे शुद्ध हेतू
त्याची भेट पुढे ढकलण्यात आली
पश्चात्ताप केलेल्यास क्षमा करणे
शुभवृत्तामुळे उद्भवणारी संकटे व जयोत्सवाचे प्रसंग
ख्रिस्तानुयायीच पौलाची शिफारस पत्र
नियमशास्त्र वैभवापेक्षा शुभवृत्त वैभव अधिक तेजस्वी
प्रांजळपणे व धैर्याने सुवार्ता गाजवणे
प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य
क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव
ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरते
ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने नवजीवन
समेटाचा संदेश
मनाचे औदार्य दाखवावे म्हणून विनंती
देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून इशारा
तिताच्या येण्याने झालेले सांत्वन
यरुशलेम शहरातील गोरगरिबांसाठी वर्गणी
प्रभू येशूचे उदाहरण
तीताची व इतरांची कामगिरीवर रवानगी
वर्गणी कशी द्यावी
प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला देवापासून प्राप्त झालेला आहे असे पौल जोराने सांगतो
प्रेषित म्हणून त्याचा हक्क
पौल व त्याचे विरोधी ह्यांची तुलना
पौलाने सोसलेली संकटे व अडचणी
उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता
आढ्यतेने लिहिण्याचे कारण
येत्या भेटीकरीता आत्मिक तयारी करण्यासंबंधी केलेले इशारे
समाप्ती